वणीत कब्रस्तान कमिटीच्या वतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:48 IST2021-08-18T04:48:59+5:302021-08-18T04:48:59+5:30

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मो. आरिफ कादर, अभिनव भास्करवार, मौलाना सद्दाम सहाब उपस्थित होते. शहरातील मध्यभागी असलेल्या कब्रस्तानमध्ये ३ ...

Tree planting on behalf of Wani Cemetery Committee | वणीत कब्रस्तान कमिटीच्या वतीने वृक्षारोपण

वणीत कब्रस्तान कमिटीच्या वतीने वृक्षारोपण

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मो. आरिफ कादर, अभिनव भास्करवार, मौलाना सद्दाम सहाब उपस्थित होते. शहरातील मध्यभागी असलेल्या कब्रस्तानमध्ये ३ एकराच्या जागेवर एकूण ८०० झाडे लावून या जागेला नंदनवन बनविण्याचा मानस समितीचा आहे. यावेळी नसीम शेख, जावेद शेख, मुखत्यार खान, इमरान खान महेबूब खान, समीर खान, सुभान खान, सलीम खान, काले खान, सईद अनवर, सय्यद शकील, समीर रंगरेज, अलीम गफ्फार, इस्राइल भाई, महेमूद अली, आसीफ शेख, महेमूद भाई, सुमेर खान, अलीम खान, नईम भाई मंडपवाले, जहीरभाई ठेकेदार, शकीलभाई अलमारीवाले, मोहसीन खान, शाहरूख खान, सलमान खान, सय्यद आवेस, फाजिल भाई आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खान यांनी केले. प्रास्ताविक नईम अजीज यांनी केले. आभार इमरान खान यांनी मानले.

Web Title: Tree planting on behalf of Wani Cemetery Committee