शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हे तपास ठरला सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

नुरुल हसन नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यांनी उमरी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल अ‍ॅट्रोसिटी व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा भक्कम तपास केला. त्यामुळे अपराधसिद्धी शक्य झाली. त्यांचा हा तपास आॅगस्ट २०१९ या महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपास ठरला. त्या अनुषंगाने नुरुल हसन यांना आठ हजाराचे बक्षीस व प्रमाणपत्राची शिफारस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सीआयडीकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन (आयपीएस) यांना अ‍ॅट्रोसिटी व पोक्सोच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास व अपराधसिद्धीसाठी आठ हजारांचे बक्षीस (रिवार्ड) देण्यात आले आहे. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या बक्षीसाची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांना नुकतीच केली आहे.नुरुल हसन नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यांनी उमरी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल अ‍ॅट्रोसिटी व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा भक्कम तपास केला. त्यामुळे अपराधसिद्धी शक्य झाली. त्यांचा हा तपास आॅगस्ट २०१९ या महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपास ठरला. त्या अनुषंगाने नुरुल हसन यांना आठ हजाराचे बक्षीस व प्रमाणपत्राची शिफारस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सीआयडीकडे केली. उपरोक्त तपासासाठी एकूण २५ हजारांच्या बक्षिसाची शिफारस केली गेली. ही रक्कम धर्माबादचे एसडीपीओ अभय देशपांडे, उमरीचे फौजदार ज्ञानेश्वर शिंदे व धर्माबादचे पोलीस शिपाई दिगांबर शितळे यांना विभागून दिले जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस