येत्या चार दिवसात तापमान ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 19:07 IST2022-04-01T19:07:02+5:302022-04-01T19:07:32+5:30

Yawatmal News दिवसाची काहिली आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या चार दिवसांत ४५ अंशांपर्यंत तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला.

The temperature is expected to rise to 45 degrees in the next four days | येत्या चार दिवसात तापमान ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज

येत्या चार दिवसात तापमान ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज

यवतमाळ : जिल्ह्याच्या तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारीही ४२ अंश इतकेच तापमान होते. रात्रीचे तापमान घटून २५ अंशांवरून २३ अंशांवर आले आहे. मात्र दिवसाची काहिली आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या चार दिवसांत ४५ अंशांपर्यंत तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

Web Title: The temperature is expected to rise to 45 degrees in the next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान