शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

नळ जोडणीत कराची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

नगरपरिषदेच्या कराचा भरणा केलेली पावती जोडल्याशिवाय नवीन नळ जोडणीचा अर्ज मंजूर होत नाही. हाच मुद्दा घेऊन भाजप गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे करात सवलतीचा प्रस्ताव ठेवला. यवतमाळ शहरातील जनतेकडे मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची नळ जोडणीकरिता संमती प्राप्त होत नाही.

ठळक मुद्देयवतमाळ शहरातील गरजूंची कोंडी : नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांपढे सवलतीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना महामारीच्या काळात आपला स्वतंत्र नळ असावा, यासाठी प्रत्येक गरजू कुटुंब धडपडत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार नाही व आर्थिक नुकसानही होत आहे. अशा स्थितीत नळ जोडणी मिळविण्यासाठी असलेली अट अडथळा ठरत आहे.नगरपरिषदेच्या कराचा भरणा केलेली पावती जोडल्याशिवाय नवीन नळ जोडणीचा अर्ज मंजूर होत नाही. हाच मुद्दा घेऊन भाजप गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे करात सवलतीचा प्रस्ताव ठेवला.यवतमाळ शहरातील जनतेकडे मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची नळ जोडणीकरिता संमती प्राप्त होत नाही. यामुळे वैयक्तिक नळ जोडणी घेऊन शुद्ध पाणी मिळविण्यापासून अनेक कुटुंब वंचित आहेत. नगरपरिषदेने २०१८-१९ मध्ये सर्वसाधारण सभेत मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा ठराव घेतला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावसुद्धा सादर केला होता. मात्र करावरील व्याजमाफीसंदर्भात अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. परिणामी अनेक नागरिकांकडे कर थकीत आहे. शिवाय आता लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक नळही बंद करण्यात आले आहे, हातपंपावर कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असतो. ही बाब शहरातील काही भागात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे. अशा स्थितीत वैयक्तिक नळ जोडणी घेऊन स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करू इच्छिणाºया नागरिकांपुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. नळासाठी मोठी डिमांड भरूनही नगरपालिकेच्या कर भरल्याची पावती जोडावी लागते. पालिकेत पूर्णच थकीत कराचा भरणा केल्याशिवाय पावती मिळत नाही.नागरिकांना या जाचक अटीतून शिथीलता द्यावी, नळ जोडणीसाठी त्यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात कराची रक्कम वसूल करावी, असा प्रस्ताव भाजपचे गटनेते, नगरसेवक विजय खडसे यांनी मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्यापुढे ठेवला. यावेळी नगरसेवक शुभांगी हातगावकर, साधना काळे, रिता धावतोडे, लता ठोंबरे, गणेश धवने, पुष्पा राऊत, कोमल ताजने, सुषमा राऊत, चंद्रभागा मडावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक