तरुण आहे रात्र अजुनी :
By Admin | Updated: January 4, 2017 00:14 IST2017-01-04T00:14:20+5:302017-01-04T00:14:20+5:30
सर्वांग शहारून टाकणारी थंडी सध्या यवतमाळकरांना जेरीस आणत आहे.

तरुण आहे रात्र अजुनी :
तरुण आहे रात्र अजुनी : सर्वांग शहारून टाकणारी थंडी सध्या यवतमाळकरांना जेरीस आणत आहे. मंगळवारची पहाट तर दाट धुके घेऊनच अवतरली. या धुक्यातही दारव्हा मार्गावरील पथदिवे दिमाखात आपले अस्तित्व खुलवत होते. निद्रीस्त शहराला कदाचित जागे करीत म्हणत होते... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे!