आमच्या तुरी घ्याच :
By Admin | Updated: May 21, 2017 00:25 IST2017-05-21T00:25:06+5:302017-05-21T00:25:06+5:30
तूर खरेदीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांसाठी टोकन नोंदणीची मोहीम शनिवारी यवतमाळ बाजार समितीमध्ये राबविण्यात आली.

आमच्या तुरी घ्याच :
आमच्या तुरी घ्याच : तूर खरेदीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांसाठी टोकन नोंदणीची मोहीम शनिवारी यवतमाळ बाजार समितीमध्ये राबविण्यात आली. सातबारा, आठ अ, पेरेपत्रक, पासबुक, आधार कार्ड, हमीपत्र घेऊन येताना शेतकऱ्यांची दमछाक उडाली. एवढे केल्यावर त्यांना अशी रांग लावावी लागली.