‘स्वरांजली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:31 IST2018-03-22T23:31:13+5:302018-03-22T23:31:13+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’वर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘स्वरांजली’
ठळक मुद्देयवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’वर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन
‘स्वरांजली’ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’वर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीपप्रज्वलन करताना लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड, सारेगामापा फेम गायिका वैशाली माडे-भैसने, न्यूयॉर्क येथील उद्योगपती पन्नालाल जैन, रजनी पन्नालाल जैन, सुनित कोठारी, पूर्वा कोठारी, मीनाक्षी जैन, किशोर दर्डा आणि सीमा दर्डा.