शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 9:41 PM

शिक्षण व शिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षणशिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असूनही अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू केली नसल्याने त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, घोषित व अघोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना त्वरित अनुदान लागू करावे, माध्यमिक शाळांना प्रचलित अनुदान सूत्र लागू करण्यात यावे, शासनाच्या धोरणामुळे प्रभावित झालेल्या दहावीच्या निकालाचा विपरित परिणाम अकरावी विद्यार्थी प्रवेश संख्येवर झाला. त्यामुळे सत्र २०१८-१९ ची संच मान्यता स्थगित करावी, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे १०.२० व ३० वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, यासह महासंघ आणि विज्युक्टाच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी आदी बाबी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.निवेदन सादर करताना प्रांत उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय जयपुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. रंगराव लांजेवार, जिल्हा सचिव प्रा. रमेश जोल्हे, प्रा. भालचंद्र केंढे, प्रा. मनोहरराव जुनघरे, प्रा. अनंत पांडे, प्रा. विनायकराव कराळे, प्रा. अजय चिंचोळकर, प्रा. आनंद मेहरे, प्रा. विशाल क्षीरसागर, प्रा. आडे यांच्यासह विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक