शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

‘लोकमत’चे अविनाश खंदारे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:00 AM

अविनाश खंदारे व त्यांच्या अर्धांगिनी उषाताई खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पैनगंगा नदीपात्रात झालेले शेतकरी आंदोलन, सावळेश्वर येथील माधवराव रावते या शेतकऱ्याची आत्महत्या अशा विविध घटनांच्या वृत्तांकनातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ‘लोकमत’चे उमरखेड तालुका प्रतिनिधी डॉ. अविनाश खंदारे यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.नांदेड येथे रविवारी झालेल्या सोहळ्यात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक धवन यांच्या हस्ते, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, खासदार हेमंत पाटील, माजी आयुक्त पुरुषोत्तम गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अविनाश खंदारे व त्यांच्या अर्धांगिनी उषाताई खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पैनगंगा नदीपात्रात झालेले शेतकरी आंदोलन, सावळेश्वर येथील माधवराव रावते या शेतकऱ्याची आत्महत्या अशा विविध घटनांच्या वृत्तांकनातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले.

टॅग्स :agricultureशेती