शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसला पणनची कापूस खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 22:50 IST

पणन महासंघाची दिग्रसमध्ये अद्यापही कापूस खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकावा लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक टंचाईत

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : पणन महासंघाची दिग्रसमध्ये अद्यापही कापूस खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकावा लागत आहे. त्यातून शेतकºयांची लूट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी पणनने दिग्रस येथे तत्काळ खरेदी केंद्र सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.शेतकºयांच्या घरी कापूस येऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला. परंतु कापूस खरेदी केंद्र पणनने सुरू केले नाही. त्यामुळे दिवाळी सणही शेतकºयांना आर्थिक टंचाईतच साजरा करावा लागला. काही शेतकºयांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकला. परंतु त्यांना ३२०० ते ३६०० रुपये क्ंिवटल दराने भाव देण्यात आला. यातून शेतकºयांची चांगलीच लूट होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी २ आॅक्टोबरला पणनचे कापूस केंद्र सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु आता आॅक्टोबर महिना संपत आला तरी दिग्रसमध्ये पणनचे केंद्र सुरू झाले नाही. तसेच नाफेडकडून सोयाबीन केंद्रही सुरू करण्यात आले नाही. कापूस व सोयाबीन केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, अरविंद मिश्रा, बाळू जाधव, राहुल देशपांडे, अभय जयस्वाल, मनोज बोराडे, विवेक राठोड यांच्यासह नगरसेवक केशव रत्नपारखी, संजय कुकडी, जिंक्य मात्रे, डॉ. संदीप दुधे, जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, संजय इकडे, नितीन सोनुरकर, अजय भोयर, संदीप रत्नपारखी, राजू निरपासे आदी उपस्थित होते.