उभा जीव जळतो, कुणा अर्थ कळतो? :
By Admin | Updated: May 26, 2017 01:10 IST2017-05-26T01:10:58+5:302017-05-26T01:10:58+5:30
दुतर्फा हिरवीकंच झाडे, हेच यवतमाळ-दारव्हा रस्त्याचे वैशिष्ट्य. पण भर उन्हात वाटसरूंना दिलासा

उभा जीव जळतो, कुणा अर्थ कळतो? :
उभा जीव जळतो, कुणा अर्थ कळतो? : दुतर्फा हिरवीकंच झाडे, हेच यवतमाळ-दारव्हा रस्त्याचे वैशिष्ट्य. पण भर उन्हात वाटसरूंना दिलासा वाटणाऱ्या झाडांवर अवसानघातकी माणसांची वक्रदृष्टी पडली आहे. गुपचूप बुड पेटविले की अख्खे झाड आपसूकच कोसळते. मग कुणीही या अन् छाटून न्या. झाडांचा असा घात करणारी माणसे स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत, पण लक्षात कोण घेतो?