शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पोटगव्हाण जवळ धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 9:21 PM

मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.रविवारी सकाळी ६ वाजता कळंब-पोटगव्हाण-कळंब ही एमएच ०७-९४३७ या क्रमांकाची बस मार्गावर निघाली. दरम्यान, पोटगव्हाण या गावाजवळ स्टेअरिंग रॉड तुटून पडला. यामुळे एसटीची समोरील चाके नियंत्रणाबाहेर गेली. पोटगव्हाण रस्त्याचे काम सुरू असल्याने या बसची गती कमी होती. चालकाने समयसूचकता दाखवत बस नियंत्रणात आणली. गती अधिक असती तर मोठा अपघात झाला असता, असे सांगितले जाते. मात्र रॉड तुटल्याचे कळताच प्रवाशांना धक्का बसला.बस सुस्थितीत आहे, असा यंत्र विभागाचा शिक्का बसल्यानंतरच मार्गावर नेली जाते. मात्र या विभागाची चालढकल सुरू आहे. थातूरमातूर कामे केली जात आहे. परिणामी मार्गात ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चांगल्या स्थितीतील बसेसच मार्गावर जाव्या यासाठी आगार पातळीवरील प्रमुख अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. मात्र यासाठी त्यांना सर्वांची साथ मिळत नसल्याची ओरड आहे. याचा परिणाम यंत्र विभागातील कामांवर होत आहे. त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पोटगव्हाणसारख्या गंभीर घटनाही घडत आहे. विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांना यंत्र विभागातील व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. याचा फायदा सुस्थितीतील बसेस मार्गावर धावण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा लोकवाहिनीच्या दैवताला (प्रवासी) आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :state transportएसटी