सोयाबीनला फटका :
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:00+5:302015-12-05T09:09:00+5:30
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली असली तरी दराचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे.

सोयाबीनला फटका :
सोयाबीनला फटका : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली असली तरी दराचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. आठ दिवसांपूर्वी ३७५० रुपये असणारे सोयाबीनचे दर आता ३६०० रुपयापर्यंत खाली आले आहे.