सोयाबीन बाजारात
By Admin | Updated: September 30, 2015 06:06 IST2015-09-30T06:06:18+5:302015-09-30T06:06:18+5:30
अपुरा पाऊस आणि नैसर्गिक संकटावर मात करीत सोयाबीनचे पीक सध्या काढणीला आले आहे. जिल्ह्यात

सोयाबीन बाजारात
सोयाबीन बाजारात: अपुरा पाऊस आणि नैसर्गिक संकटावर मात करीत सोयाबीनचे पीक सध्या काढणीला आले आहे. जिल्ह्यात सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली असून काही शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसही आणला आहे. (वृत्त/३)