थोडीशी उसंत :
By Admin | Updated: June 25, 2017 00:19 IST2017-06-25T00:19:31+5:302017-06-25T00:19:31+5:30
सध्या शेतशिवारात खरिपातील शेतकामे वेगाने सुरू आहेत.

थोडीशी उसंत :
थोडीशी उसंत : सध्या शेतशिवारात खरिपातील शेतकामे वेगाने सुरू आहेत. दुपारच्या वेळी थोडा विश्राम घेत शेतातीलच चुलीवर चहाचा बेत पूर्ण करताना मजूर वर्ग.