शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये सहा जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरूच होती. वणी शहरात लागोपाठ सहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आतापर्यंत बिनधास्त असलेले वणी शहर काही प्रमाणात सजग झाले आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क : वणीतील प्रतिबंध क्षेत्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नव्याने डिटेक्ट झालेल्या सहाव्या कोरोनाबाधित रूग्णाच्या थेट संपर्कातील सहा जणांना बुधवारी रात्री उशिरा परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.दरम्यान, गुरूवारी सकाळी १५ जणांचा अहवाल प्राप्त झाला. हे सर्वजण निगेटीव्ह असल्याने प्रशासनाने तुर्तास सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चार जणांचा अहवाल अद्याप अप्राप्त असून तोही लवकरच प्राप्त होईल, असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता एकूण १० रिपोर्टची प्रतीक्षा वणीकरांना आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरूच होती. वणी शहरात लागोपाठ सहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आतापर्यंत बिनधास्त असलेले वणी शहर काही प्रमाणात सजग झाले आहे. असे असले तरी शहरात होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे.कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधांचा अभावसंशयित रूग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथील शासकीय वसतिगृह ताब्यात घेऊन तेथे कोव्हिड सेंटर उभारले. परंतु याठिकाणी सोयीसुविधांचा प्रचंड अभाव असल्याची ओरड क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांकडून केली जात आहे. येथील शौचालयाची अतिशय दुरावस्था असून पिण्याच्या पाण्याचीदेखिल व्यवस्था नसल्याची ओरड क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांकडून केली जात आहे. याठिकाणी विजेची समस्याही असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या