शोकाकूल गावकरी ...
By Admin | Updated: April 1, 2015 02:04 IST2015-04-01T02:04:34+5:302015-04-01T02:04:34+5:30
राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे विहिरीचा गाळ काढताना जनरेटरच्या धुराने गुदमरून मंगळवारी त्याच गावातील पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शोकाकूल गावकरी ...
राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे विहिरीचा गाळ काढताना जनरेटरच्या धुराने गुदमरून मंगळवारी त्याच गावातील पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अख्खे गाव पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ गोळा झाले होते. तरुणांना बाहेर काढेपर्यंत कुणीही जागेवरून हलायला तयार नव्हते. तरुणाचे एक-एक प्रेत बाहेर येत होते. तेव्हा त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांचा शोक अनावर होत होता.