शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

शाहू चव्हाण यांना समाज प्रबोधन पुरस्कार

By admin | Published: June 22, 2017 1:05 AM

आंबेडकरी चळवळीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे शाहू चव्हाण यांना मरणोपरांत गौरव पुरस्कार देण्यात आला.

मरणोपरांत गौरव : बुद्धिस्ट सोसायटी व सामाजिक न्याय विभाग लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आंबेडकरी चळवळीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे शाहू चव्हाण यांना मरणोपरांत गौरव पुरस्कार देण्यात आला. दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने चंद्रपूर येथे झालेल्या सोहळ्यात शाहू चव्हाण यांच्या पत्नी भारती आणि मुलगा अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विदर्भ प्रदेशातील आंबेडकरी चळवळीत आपले जीवन समर्पित करणाऱ्यांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. राज्यातील सुप्रसिद्ध मल्ल आणि सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे शाहू चव्हाण यांचाही मरणोपरांत गौरव यामध्ये करण्यात आला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, समाज कल्याण नागपूर प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, चंद्रपूरचे सहायक समाज कल्याण आयुक्त पी.जी. कुळकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.