शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एसडीओंना निवेदन

By admin | Updated: September 30, 2016 02:53 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ शेतकरी संघटनेच्यावतीने विविध

विदर्भ शेतकरी संघटना : शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी पुसद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना देण्यात आले.यंदा नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांच्या झालेली नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, वन्य प्राण्यांकडून झालेली शेतमालाची नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी विदर्भ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, कार्याध्यक्ष भवरसिंह सिसोदिया, उपाध्यक्ष पंडित गादेवार व युनुस शेख, सचिव विजय उबाळे, सहसचिव नागोराव सुरोशे, कोषाध्यक्ष शंकर गावंडे, सहसचिव दिलीप कुबडे, सदस्य भीकाजी दळवी, राजेंद्र वाकोडे, बालाजी बासटवार, मच्छिंद्रनाथ चिन्नावार, माधव पडघणे, डॉ. ओ.पी. काकण, भारत पेन्शनवार, अरविंद उपलेंचवार, सुभाष पापीनवार, हनवंतराव शिंदे, अशोक बाबर, राजू साळुंके, रंगराव सुरोशे, घनश्याम दुधे, शंकर चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येन उपस्थित होते. (प्रतिनिधी)