रेतीचा ट्रॅक्टर दुचाकींवर
By Admin | Updated: April 26, 2015 00:03 IST2015-04-26T00:03:39+5:302015-04-26T00:03:39+5:30
वणी तालुक्यातील सावर्ला येथील घाटातून रेती भरून आलेला ट्रॅक्टर शनिवारी दुचाकींवर चढला.

रेतीचा ट्रॅक्टर दुचाकींवर
वणी तालुक्यातील सावर्ला येथील घाटातून रेती भरून आलेला ट्रॅक्टर शनिवारी दुचाकींवर चढला. यात दुचाकींचा असा चुराडा झाला. मात्र वृत्तलिहिस्तोवर कुणीही तक्रार दाखल केली नव्हती.