पोलिसांच्या गणवेश साहित्याची रस्त्यावर विक्री : पोलीस कर्मचाऱ्याच्या गणवेशासाठी आवश्यक साहित्य गुरुवारी पुसद पोलीस ठाण्यालगत रस्त्यावरच विकले जात होते. टोपी, बेल्ट, खाकी रंगाचे कापड, स्टार यासह विविध वस्तूंचा समावेश होता. परवानगी काढून हा व्यक्ती पोलीस साहित्याची विक्री करीत आहे.
पोलिसांच्या गणवेश साहित्याची रस्त्यावर विक्री :
By admin | Updated: March 18, 2016 02:37 IST