शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीच्या प्रतिबंधित भागाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल, मुख्याधिकारी अमोल माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भवरे, डॉ.श्याम शिंदे आदींनी महालक्ष्मीनगर परिसराला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यंत्रणा या परिसरावर नजर ठेवून आहे. घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांच्या घरी यंत्रणेतर्फे जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहे.

ठळक मुद्दे३६९ जण क्वारंटाईन : तीन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने महालक्ष्मीनगर सील करण्यात आले. रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांनी शहराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.शहरातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने महालक्ष्मीनगर परिसर सील केला आहे. या परिसरातील ८९ कुटुंबातील ३६९ जणांना रविवारी रात्री क्वारंटाईन करण्यात आले. त्यापैकी हाय रिस्कमधील सात जणांचा समावेश आहे. या सर्व ४९ जणांना तालुक्यातील कोपरा येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल, मुख्याधिकारी अमोल माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भवरे, डॉ.श्याम शिंदे आदींनी महालक्ष्मीनगर परिसराला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यंत्रणा या परिसरावर नजर ठेवून आहे. घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांच्या घरी यंत्रणेतर्फे जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहे.कोपरा येथील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभावअतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांनी रविवारी प्रतिबंधित भागाला भेट दिली. त्यांच्यासमोर काही क्वारंटाईन नागरिकांनी कोविड सेंटरमध्ये पोटभर जेवण मिळत नसल्याची ओरड केली. यावेळी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. तथापि प्रतिबंधित भागात दोनदा सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. या परिसरातील घरोघरी दूध, किराणा, भाजीपाला, दळण आदी घरपोच पोहोचविले जात आहे. विशेष म्हणजे, पाळीव प्राण्यांनासुद्धा घरपोच पाणी व भोजन पुरविले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या