आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:52 IST2018-11-25T23:51:42+5:302018-11-25T23:52:13+5:30
यवतमाळ येथील मेडिकल चौकातील शक्तीस्थळावर स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली.

आदरांजली
आदरांजली : यवतमाळ येथील मेडिकल चौकातील शक्तीस्थळावर स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती.