भारिपचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:37 IST2018-02-23T23:37:12+5:302018-02-23T23:37:12+5:30
वादळ व गारपीटीने तलुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने तहसीलदारांकडे केली आहे.

भारिपचे तहसीलदारांना निवेदन
ठळक मुद्देवादळ व गारपीटीने तलुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान
ऑनलाईन लोकमत
मारेगाव : वादळ व गारपीटीने तलुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने तहसीलदारांकडे केली आहे.
महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे सोपस्कर पूर्ण केले. परंतु शासनाने नुकसानग्रस्तांना अल्प मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजारांची भरपाई देण्याची मागणी तालुकाध्यक्ष विनोद गाणार, पुंडलिक साठे, अनंता खाडे, दादा चंदनखेडे यांनी केली आहे.