शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सील केलेल्या भागाचे क्षेत्र कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बसस्थानक ते टीबी हॉस्पिटल, सूचकनगर-महादेव मंदिरकडे जाणारा मार्ग, दत्त चौकाकडे जाणारा मार्ग आदी परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. आधीच दोन महिन्यांपासून व्यापार-व्यवसाय बंद आहे. त्यात २८ दिवसांसाठी महादेव मंदिर मार्ग परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याने व्यापारी-व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देनिवासी उपजिलहाधिकाऱ्यांना निवेदन : नेताजी भवन ते बसस्थानक परिसर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याच्या कारणावरून बसस्थानक व तेथून चौफेर काही परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. या सील केलेल्या भागाचे क्षेत्र आणि दिवस घटविण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी महादेव मंदिर रोड परिसरातील व्यापारी-व्यावसायिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांना निवेदन सादर केले.एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बसस्थानक ते टीबी हॉस्पिटल, सूचकनगर-महादेव मंदिरकडे जाणारा मार्ग, दत्त चौकाकडे जाणारा मार्ग आदी परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. आधीच दोन महिन्यांपासून व्यापार-व्यवसाय बंद आहे. त्यात २८ दिवसांसाठी महादेव मंदिर मार्ग परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याने व्यापारी-व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे सील एरियाचे क्षेत्र घटवावे, बसस्थानक मार्गावरील पुलापासून नेताजी भवन एवढाच परिसर सील ठेवण्याची मागणी केली गेली. सदर परिसर व्यापारी-व्यावसायिकांचा आहे. दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लहान व्यापाऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. एकच जण पॉझिटिव्ह आला असून इतर सर्वजण निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र आणि दिवस कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. चेतन गांधी, डॉ. सुरेंद्र पद्मावार, अ‍ॅड. अनिल अटल, गणेश लाहोटी आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या