राकाजी राठोड यांचे निधन

By Admin | Updated: June 7, 2014 09:20 IST2014-06-07T00:36:01+5:302014-06-07T09:20:39+5:30

केलापूर तालुक्यातील उमरी रोड येथील शेतकरी राकाजी नंदुजी राठोड यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.

Rakaji Rathod passes away | राकाजी राठोड यांचे निधन

राकाजी राठोड यांचे निधन

यवतमाळ : केलापूर तालुक्यातील उमरी रोड येथील शेतकरी राकाजी नंदुजी राठोड यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. उमरी रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या प›ात पत्नी, तीन मुले, नातू असा परिवार आहे. लोकमतचे निवासी संपादक प्रेमचंद राठोड यांचे ते वडिल होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rakaji Rathod passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.