पूस दुथडी...

By Admin | Updated: June 17, 2017 01:14 IST2017-06-17T01:14:33+5:302017-06-17T01:14:33+5:30

महागाव शहरातून वाहणारी पूस नदी यावर्षी हिवाळ््यातच कोरडी पडली होती. नदी पात्राचे वाळवंट झाले होते.

Pus Dothadi ... | पूस दुथडी...

पूस दुथडी...

पूस दुथडी... महागाव शहरातून वाहणारी पूस नदी यावर्षी हिवाळ््यातच कोरडी पडली होती. नदी पात्राचे वाळवंट झाले होते. मात्र गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पूस नदीला पूर आला. महागाव तालुक्याची जीवनदायी पूस दुथडी भरून वाहू लागली. यामुळे नदी तिरावरील गावातील पाणीटंचाई संपुष्टात येणार असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
 

Web Title: Pus Dothadi ...