शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री योजनेचे मोफत धान्य गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्य वितरणाचे आदेश एप्रिलच्या मध्यात काढण्यात आले. तोपर्यंत बहुतांश लाभार्थींनी धान्याचा उचल केला होता. यामुळे या योजनेचा लाभ देण्यासाठी मे महिन्यात लाभार्थींना धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. 

ठळक मुद्देमे, जून महिन्यात दिला जाणार दोन्ही योजनांचा एकत्र लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना लाॅकडाऊनच्या काळामध्ये जाहीर केली. या योजनेत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थींना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. यापाठोपाठ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून मे आणि जून महिन्यात धान्य वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानातून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री योजनेतून मोफत धान्य एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्य वितरणाचे आदेश एप्रिलच्या मध्यात काढण्यात आले. तोपर्यंत बहुतांश लाभार्थींनी धान्याचा उचल केला होता. यामुळे या योजनेचा लाभ देण्यासाठी मे महिन्यात लाभार्थींना धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे.  

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा

लाॅकडाऊनमुळे हाताला काम नाही. मजुरीचे काम बंद झाली आहे. यामुळे जे काम उपलब्ध होईल, त्यावरच गुजराण सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत धान्य एप्रिल महिन्यात उपलब्ध झाले नाही. पुढील महिन्यात ते उपलब्ध होणार आहे. किमान मिळणाऱ्या धान्यामुळे पोटाचा तेवढा आधार झाला आहे. - प्रीतम काळे  

लाॅकडाऊनमुळे सगळेच घरी आहेत. हाताला कामही उपलब्ध नाही. मी गाडी चालवत होतो. आता ती बंद आहे. यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न आहे. काम लागले, तरच मजूर मिळते. अशा परिस्थितीत मिळेल त्यात भागविण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. - अमीत परचाके 

बिकट परिस्थितीत बटईने शेत केले. त्यात हातात कुठलेही पीक आले नाही. भुईमुगातून रोजमजुरीचे पैसे मिळणेही अवघड झाले आहे. पुढील काळात कसे होईल, हा प्रश्न कायम आहे. आर्थिक टंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. मोफत धान्य लवकरात लवकर मिळावे. गावपातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा.- आकाश ढंगारे 

दोन्ही योजनांवर धान्यराशन दुकानामधून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनांतील धान्य एकाच वेळी उपलब्ध होत आहे. यामध्ये गहू आणि तांदुळाचा समावेश आहे. - सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना