प्रकाशपर्व :
By Admin | Updated: November 15, 2016 01:47 IST2016-11-15T01:47:44+5:302016-11-15T01:47:44+5:30
शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून यवतमाळात प्रकाशपर्व

प्रकाशपर्व :
प्रकाशपर्व : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून यवतमाळात प्रकाशपर्व महोत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी येथील संत अमोलकदास दरबारात वैद्यनगर पूज्य पंचायततर्फे धार्मिक सोहळा पार पडला. लंगर महाप्रसाद, शोभायात्रा, झुला कार्यक्रम अशा विविध आयोजनांनी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.