शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

प्रकाश आंबेडकरांवर निवडणूक आयोगाला धमकावल्याचा गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधातील विधान भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 8:20 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दिग्रस (यवतमाळ) : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची बुधवारी सायंकाळी दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणात अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘आमची सत्ता आल्यास निवडणूक आयुक्ताला दोन दिवस जेलमध्ये टाकू’ असे विधान केले होते.निवडणूक आयोग प्रचारात पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याचा उल्लेख करण्यास मनाई करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे विधान केले होते. या विधानाच्या अनुषंगाने दारव्हाच्या उपविभागीय निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अहवाल मागण्यात आला. त्यात हे विधान केल्याचे स्पष्ट असल्याने आंबेडकरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.निवडणूक विभागाच्या वतीने पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक जोशी यांनी यासंबंधी फिर्याद नोंदविली. त्यावरून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध भादंवि ५०३, ५०६, १८९ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे दारव्हाचे उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहीम चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक