शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पोलीस मुख्यालयातील वसाहतीत पोलिसाचा खून; मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ

By सुरेंद्र राऊत | Updated: September 15, 2022 11:04 IST

पोलीस पुत्रासह दोघांना अटक : मध्यरात्रीची घटना

यवतमाळ : जिल्ह्यातील कुणाचे सत्र थांबण्यास तयार नाही. बुधवारी मध्यरात्री पोलीस मुख्यालयातील वसाहतीत चक्क पोलीस शिपायाचा हॉकी स्टिक व लोखंडी स्टील रॉडने मारहाण करून खून करण्यात आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

निलेश खडसे (34) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे निलेश पोलीस मुख्यालयातील बँड पथकात कार्यरत होता. बुधवारी सायंकाळी तो आरोपींसोबत सलग पाच तास विविध बार मध्ये दारू पिला निलेश दारूच्या नशेत तुल झाल्यानंतर त्याला पोलीस मुख्यालयातील मागील बाजूस असलेल्या वसाहतीमध्ये अंधाराचा फायदा घेऊन हॉकी स्टिक व स्टील रॉडने जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. नंतर आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीच्या मार्गावर असलेल्या नितीन सलाम, प्रशांत राठोड, बबलू पठाण, यांनी  दोन आरोपींना अटक केली.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अभिषेक उर्फ अभी राजू बोंडे (27) हा पोलीस वसाहतीतच राहतो तो पोलीस शिपायाचा मुलगा आहे. अभिषेकचा निलेश सोबत जुना वाद होता याचा वाचपा काढण्यासाठी त्याने कट रचला सोबत कुंदन मेश्राम (26) रा. परवा तालुका झरी याची मदत घेतली. दोघांनीही निलेश वर वार केले. आरोपींनी पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूYavatmalयवतमाळ