पथसंचलन...
By Admin | Updated: September 17, 2015 03:07 IST2015-09-17T03:07:28+5:302015-09-17T03:07:28+5:30
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरातून बुधवारी पथसंचलन करण्यात आले.

पथसंचलन...
पथसंचलन... गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरातून बुधवारी पथसंचलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शहर पोलिसांच्या मदतीने पथसंचलन करण्यात आले. त्यात पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.