येथील धनकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल पार पडली. यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी दिल्लीचा पहेलवान विशालकुमार यास चित करून विजेतेपद पटकाविले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकºयांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार ...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची ८९०.७९ कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा केली आहे. ...
शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. ...
नगर बांधकाम करायचे म्हटले की, पनवानगी मिळविण्याची मोठीच झंझट असते. सतराशे छप्पन कागदपत्रे जमा करता-करता नाकीनऊ येतात. पण आता नागरिकांची ही ससेहोलपट थांबणार आहे. कारण आर्णी नगरपरिषदेने बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रियाच आॅनलाईन केली आहे. ...
राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी चक्क कनिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जाते. डझनावर सिनीअ ...
गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला. ...
गजबजलेल्या दत्त चौकातील भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय युवकाचा सात जणांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ...