राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली. ...
चांगल्या शिक्षकांनी आपले उपक्रम त्यात ‘डिपॉझिट’ करायचे आणि गरजू शिक्षकांनी ते अभ्यासून अध्यापनात सुधारणा करायची, अशी ही उपक्रम पेढी विद्या प्राधिकरण साकारणार आहे. ...
येथील इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या सर्वसाधारण सभेत गुरूवारी चांगलाच राडा झाला. संबंधित कंत्राटदार सुतगिरणीतील विजेची कामे करीत नसल्याच्या मुद्यावरून सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे व संचालक असलेले आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार चांगलीच शाब्दिक चकमक झाली. ...
पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. ...
यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे. ...
अचानक डोके दुखायला लागून पाठ आणि मानेत प्रचंड वेदना होत असेल तर तुम्हालाही यवतमाळातील खड्ड्यांनी ‘झटका’ दिला. ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अनेकांना मनक्याचे आजार जडले आहे. ...
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली. ...