तालुक्यातील कुंभारी गावातून पहिल्यांदा सामान्य महिला मधून प्रिती सतीश भोयर यांची सरपंच म्हणून निवड झाली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रितीतार्इंनी गावात विकास कामाचा सपाटा लावला. ...
बंजारा समाज बांधवांनी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असून त्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध शाखेतील अंतिम वर्षाच्या ३९ विद्यार्थ्यांची इंदोर येथील वेज्टूकॅपीटल प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कापूस उत्पादकांसाठी शासनाने शुक्रवारी मदतीचे दर जाहीर केले. बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १३ हजार ५०० आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये जाहीर करण्यात आले. ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांतही असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी १८ तास काम करण्याची गरज आहे, ... ...
येथील हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील एमपीएडची विद्यार्थिनी नीतिका सतीशकुमार शर्मा ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकली. ...
संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. ...