शहरातील विकास कामे करताना ती नियमानुसारच व्हावी, ही भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. याची अडचण होत असल्याने पालकमंत्र्यांकडून वारंवार अडवणूक केली जाते. भाजपातील कंत्राटदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना काम देण्यासाठी हा विरोध सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष ...
तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ...
गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरा ...
जामनकरनगर परिसरात धारदार चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंड सचिन छगन राठोड उर्फ सचिन येडा याला टोळी विरोधी पोलीस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. ...
दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे. ...
वणी व लोहारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयाघाताने मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता व त्यातून वाढणाºया कामाच्या ताणातूनच अशा घटना घडत असल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समोरील पेशीनंतर गतिमान झालेल्या ‘एसआयटी’ने कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री अटक केली. ...