गिट्टी खाणींनी व्यापलेल्या तालुक्यातील मोहदा येथे दोन हेक्टर ई क्लास शासकीय शेतजमीनीवर अवैधरीत्या मुरमाचे मोठ्या प्रमाणावर खनन केले जात असताना व याबाबत गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई केली जात नसल्याने वणीचा महसूल विभाग स ...
स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीआई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी तेजांकुर महिला मंचने केली आहे. या संदर्भात भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे. ...
धनगर समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती सोमवारी मेंढरांसह रस्त्यावर उतरली. यावेळी आंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. अहिल्यादेवींच्या जयंतीपर्यंत आरक्षण लागू करण्याचा अल्टीमेटम मोर्चेकऱ्यांनी दिला. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहात काही सिनिर्यसनी १२ आॅगस्टच्या रात्री धुमाकूळ घातला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रकाशित होतच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केल ...
आगामी निवडणुका लक्षात घेता पुढील वर्षीच्या बजेटची कामे याच वर्षी दिवाळीपूर्वी मंजूर करण्याचे युती सरकारचे नियोजन आहे. त्याच अनुषंगाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिवाळीपूर्वी हजारो कोटींच्या ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन व लोकार्पण करण्याचा ध्यास ...
गरजू कष्टकऱ्यांना कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या लुटारू राजस्थानी सावकारांची टोळी पुन्हा एकदा वणी तालुक्यात दाखल झाली आहे. मध्यंतरी तालुक्यातील घोन्सा येथील काही नागरिकांनी मुकूटबन पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ही टोळी ...
लेक वाचवा असा संदेश सरकारी स्तरावरून दिला जात असला तरी सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्ये आजही मुलांसाठीच नवस बोलले जात आहे. मात्र एका मजूर दाम्पत्याच्या पोटी रविवारी एकाच वेळी चार मुली जन्मास आल्या. ...