महागाव तालुक्याच्या माळकिन्ही येथे खोदकामात राणीछाप चांदीचे २९३ शिक्के सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. मात्र या प्रकरणात माळकिन्ही येथे गुप्तधनात तीन ते पाच किलो सोने सापडल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल. ...
जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता ५० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये सहस्त्रकुंड, टिपेश्वर, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणावरील कामांसाठी आतापर् ...
पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदा ...
आयुष्याची स्वप्न रंगवत असताना त्यांना अगदी तारूण्यातच मृत्युने गाठले. नदीत गणेश विसर्जनाचे निमित्त झाले अन् एकाचवेळी तिघांवर मृत्यूने घाला घातला. मंगळवारी एकावर तर बुधवारी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांच्या आक्रोशाने आसमंतही ...
येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षकाची तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२ ...
येथील स्टेट बँकेसमोरील एका ईलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत लाखोचे साहित्य भस्मसात झाले. दुकानमालक गंभीर जखमी झाले. स्टेट बँकेसमोरील मुख्य रोडवर बालाजी रेगुलवार यांच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रथमेश ...
येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. ...
भारिप-बहुजन महासंघाचा सत्तासंपादन व पक्षप्रवेश मेळावा प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंदन तेलंग यांच्या अध्यक्षतेत पार पडला. ...