उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातीसंदर्भात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मंगळवारी आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्यावतीने धडक दिली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात २८८ खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. या इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र आता बांधकाम विभागाने ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सेवा आणि शिस्तीचे खाते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण संसार मोडक्या वसाहतींमध्येच होतो. स्वत:च्या हक्काचे घर व्हावे यासाठी पोलिसांनी डीजी होम लोन दिले जाते. ...
मूग, उडीद, सोयाबीन या शेतमाल खरेदीसाठी हमी केंद्र उघडायचे आहे. परंतु जिल्हाभरातून यासाठी एकही प्रस्ताव अद्याप दाखल झाला नसून खरेदी-विक्री संघांनी अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रस्तावच न आल्याने ही खरेदी होणार कशी याचा पेच निर्माण ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छ ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छ ...
डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने यवतमाळ शहरात कीटक सर्वेक्षण केले असता दहा नगर-कॉलण्यांमध्ये डासांचे प्रमाण (घनता) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत मडकोना (ता.यवतमाळ) ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पाच लाखांचा पुरस्कार पटकाविला. वणीतील सावंगी ग्रामपंचायत दुसऱ्या तर, राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला ...