लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमरखेडमध्ये वीज अभियंत्याला मारहाण - Marathi News | Injured power engineer in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये वीज अभियंत्याला मारहाण

वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली. ...

बांधकाम सभापतीवर दमदाटीचा आरोप - Marathi News | The charge of construction chairmanship | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बांधकाम सभापतीवर दमदाटीचा आरोप

नगरपरिषदेत सोईचे काम करून घेण्यासाठी बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहे. त्यांच्याकडून फोनवर धमक्या मिळत आहे, या जाचाला कंटाळून दोन कर्मचारी व एका कंत्राटदाराने थेट मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे तक्रार केली. ...

यवतमाळच्या १२०० मुलींना बनविणार कराटेपटू - Marathi News | Yatmal's 1200 girls will make karateapuri | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या १२०० मुलींना बनविणार कराटेपटू

शहरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याने सुज्ञ नागरिक दडपणाखाली वावरत आहेत. विशेषत: महिला आणि मुलींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. या बंदिस्त आणि भयग्रस्त वातावरणात मुलींना आत्मबळ मिळावे, स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी नगरपालिकेने स्तुत्य पाऊल उचलले आहे. ...

वाघांची संख्या वाढल्याने वनवर्तुळ तणावात - Marathi News | Due to the increase in the number of tigers, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघांची संख्या वाढल्याने वनवर्तुळ तणावात

पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ल ...

मनस्वच्छतेतून होते स्वच्छ ग्राम - Marathi News | Cleanliness of Grams from Manashakti | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मनस्वच्छतेतून होते स्वच्छ ग्राम

आरोग्याच्या दृष्टीने जशी ग्राम स्वच्छता महत्वाची आहे, तशीच मानवाच्या दृष्टीने मन स्वच्छतासुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: मन आणि विचार स्वच्छ ठेवले, तर ग्रामविकास व्हायला विलंब लागणार नाही, असे मत न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व ...

महापरीक्षा पोर्टल रद्दसाठी नेर येथे निवेदन - Marathi News | Request to cancel the General Examination Portal at NER | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महापरीक्षा पोर्टल रद्दसाठी नेर येथे निवेदन

पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले. ...

जिल्ह्यातून बढती, संधी कुणाला ? - Marathi News | Growth from the district, opportunity? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातून बढती, संधी कुणाला ?

गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधल ...

सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिला ठार, एक जखमी - Marathi News | elephant hits Nagpur-Hyderabad highway; Woman killed, one injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिला ठार, एक जखमी

नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. ...

सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिलेचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | elephant hits nagpur hyderabad highway woman killed one injured | Latest yavatmal Videos at Lokmat.com

यवतमाळ :सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिलेचा मृत्यू, एक जखमी

यवतमाळ : नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीच्या या धुमाकुळीत हिंगणघाट ... ...