यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आह ...
नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी होत आहे. या सभेसाठी तब्बल ११० विषय असलेला अजेंडा तयार करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचे अनुदान, दलितोत्तर योजना, दलित वस्ती सुधार, ..... ...
तालुक्यातील करणवाडी येथे मोठ्या प्रमाणा त अवैध दारू विक्री सुरू आहे. यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. दारूबंदीसाठी वारंवार निवेदने व विनंत्या करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी वणी-यवतमाळ मार्गावर मंगळवारी चक्काजाम आंदोलन केल ...
गेल्या २७ दिवसांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अर्जुन अवॉर्डप्राप्त प्रसिद्ध गोल्फपटू तथा शूटर ज्योतींदरसिंग रंधवा हा दोन प्रशिक्षित ईटालियन श्वानासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला आहे. ...
खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. ...
पांढरकवडा, राळेगाव परिसरातील जंगलात भटकत असलेल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी वाघिण कायम गुंगारा देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही. ...
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. ...
गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर् ...