पुसद येथील दुर्गा देवीच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी जात असलेली राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन उलटून झालेल्या अपघातात २० जवान जखमी झाले आहेत. ...
बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली. ...
वारंवार अर्ज, विनंत्या, तक्रारी करूनही व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ...
नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या कोळवण परिसरात शेकडो जणांना डायरियाची लागण झाली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे शेकडो लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य विभाग युद्ध पातळीवर उपचार करीत आहे. ४० ते ५० जण आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून जवळपास ५०० रुग्ण ...
यंदा चांगल्या पावसामुळे नदी-नाल्यांना किमान दोन चांगले पूर आले. परिणामी नदी-नाल्यांमध्ये उतकृष्ट प्रतिची रेती वाहून आली. मात्र या घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने सध्या वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात तस्करांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. ...
शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे. ...
बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात दरदिवशी नवनवीन प्रकरणे पुढे येत आहेत. दोन सेवानिवृत्त शिक्षकांचीसुद्धा संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळे प्रकरणात लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे. या शिक्षकांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपबिती कथन केल ...
राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. ...