जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. ...
माझा दौरा हा पक्ष बांधणीसाठी आहे. त्यामुळे तुम्ही मला वेळ द्यावा ही अपेक्षा आहे. सभा व भाषणासाठी मी परत येणार आहे. रचनात्मक काम उभे करण्याकरता संघटनात्मक काम करणे आवश्यक आहे, एवढे बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळकरांची रजा घेतली. ...
शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ...
यवतमाळ - वाशिम लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम असून आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदासंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा एकमुखी सूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीतून उमटला. शिवाय विधानसभेच्याही जागा वाटपात राष्ट्रवादीला किमान चार मतदारसंघ मिळावेत, अशी मागण ...
महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी तालुक्यात शिवारफेरी मारली. या शिवारफेरीला दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. ...
येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील राज्याच्या वनखात्यावर सडकून टीका होत आहे. ...