नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. या सभेत तातडीची कामे म्हणून कार्योत्तर मंजुरीसाठी आलेल्या कामांची मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करून देयके काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असा ठराव घेण्यात आला. ...
शहरातील स्वच्छतेच्या कंत्राटावरून भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. पडद्यामागून भागीदारी मिळविण्यासाठी कमी दराची निविदा आलेली असतानाही काम वाटून देण्याचा घाट घातला आहे. याला भाजपाच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये कडाडून ...
सत्र व प्रथमश्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यात गुन्हे शाबितीचे व शिक्षेचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या स्तरावरून प्रयत्न व्हावे, त्यासाठी तपासात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश जिल्हा पोलीस ...
वणी तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाहून अधिक झाली. ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र एवढी शासकीय आरोग्य यंत्रणा होती. मात्र ४० वर्षानंतरही यात किंचीतही वाढ झाली नाही. ...
केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. ...
नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ नसताना मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे दिली जात आहे. परिणामी आता नगपरिषदेकडे सामान्य निधी उपलब्ध नाही. २०१७-१८ मध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अद्याप निघाली नाही. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच् ...
आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत. ...