राज्य शासनाने कामगाराची व्याख्या व्यापक केली आहे. यामुळे कामगार कार्यालयाकडे मजूर नोंदणीचा आकडा ७० हजारांवर पोहोचला आहे. या नोंदणीत काही बोगस कामगार शिरण्याचा धोका आहे. याला अटकाव घालण्यासाठी हमीपत्र लिहून घेतले जात आहे. ...
काँग्रेस आणि देश जेव्हा जेव्हा अडचणीत आले, त्या-त्या वेळी यवतमाळ जिल्ह्याने आणि विदर्भानेच मदतीचा हात पुढे केला. देशाची आणि राज्याची घडी नीट बसविण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसलाच जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जनतेने काँग्रेसला साथ द्यावी, असे आ ...
सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या खुनातील आरोपीचा आठवडाभर २१०० किलोमीटरचे जंगल पालथे घालूनही शोध न लागल्याने अखेर मारेगावच्या जंगलातील सुमारे २०० पोलिसांची फौज हटविण्यात आली. मात्र आरोपीचा शोध सुरू राहणार असून त्याच्या गावावर वॉचही ठेवला जाणार आहे. ...
येथील अग्रवाल ले-आऊटमधील धारसीभाई सेठ यांच्या निवासस्थानी विराजित छत्तीसगड प्रवर्तक गुरुदेव प.पू. रतनमुनीजी म.सा. यांचे ठिकठिकाणच्या भक्तांनी दर्शन घेतले. ...
काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला मंगळवारी चिंतामणी नगरी कळंब येथून सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी चिंतामणीचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ केला. ...
येथील वीर सावरकर मैदानावर सोमवारी रात्री रंगलेल्या सीएम चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम सामन्यात जयहिंद क्रीडा मंडळ संघाने सुभाष क्रीडा मंडळ वडगावचा २८ विरूद्ध २ असा तब्बल २६ गुणांनी दणदणीत पराभव करून अव्वल स्थान पटकाविले. महिला गटात हनुमान व् ...
जिनिंग पाठोपाठ काँग्रेसने आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला आहे. काँग्रेसप्रणीत पॅनलचे बाळासाहेब चंद्रे यांची सभापती, तर दगडू चव्हाण यांची उपसभापती निवड झाली आहे. ...
सत्तेत येण्यापूर्वी महायुतीने धनगरांना आरक्षण देण्याचा वचननामा जाहीर केला होता. मात्र चार वर्षे होऊनही राज्य सरकाने त्याची पूर्तता केली नाही. याचा निषेध म्हणून येथील बसस्थानक चौकात धनगर समाज संघर्ष समितीने सोमवारी महायुतीच्या वचननाम्याची होळी केली. श ...