तालुक्याच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला अकोल्याच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कुलूप ठोकले. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील एक कोटी ८४ लाख २९ हजार ३८६ रुपये थकीत असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली ...
येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला. ...
अयोध्येत समाजविघातक प्रवृत्तीने पाडलेल्या बाबरी मशिदीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांनी केली. गुरुवारी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. ...
येथील जिल्हा न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...
रोजमजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण सुटू नये म्हणून जिल्हा परिषदेने २० हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव अखेर मंजूर केले आहेत. सध्या नातेवाईकांचा आसरा घेऊन आईवडिलांविना गावात राहत असलेल्या या शेकडो मुलांना आता शाळेतच जेवणाची सोय होण ...
हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. ...
बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा येथे भीम आर्मीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. ...
आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील आणि या भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळेल, अशी अ ...
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जवळपास पक्षाने जात या बाबीला प्राधान्य दिले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे याच बाबीचा आधार घेत मतदारांना आकर्षित केले जात आहे. हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल. ...