जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या विस्तारासाठी प्रतिकूल परिस्थितीत झटणाºया स्वयंसेवकांचा कृतार्थ गौरव करण्यात आला. निमित्त होते, डॉ. अशोक गिरी यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ््याचे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्र ...
शहर व ग्रामीण भागातील पाच लाख ७९ हजार ५०७ बालकांना गोवर-रूबेलाची लस देण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख य ...
तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
चुकीच्या रक्तगटाचे प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात पुसद येथील पॅथोलॉजी लॅबला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. सोबतच विमा कंपनीनेही भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे. ...
अगदी लहान वयात बोधिसत्वने कौशल्याची कास धरली. भल्यालभल्यांना जे जमत नाही ते त्याने सहावीत असतानाच करून दाखविले. विशेषत: शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष जाणणाºया या चिमुकल्याने तयारी केलेली सुगम चाळणी शेतकरी महिलांच्या वेदनेवर गुणकारी ठरणारी आहे. ...
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही. ...
माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले. ...
भाषा टिकविण्याची जबाबदारी शिक्षक तसेच अभ्यासक्रम मंडळाची आहे. मात्र अभ्यासक्रम मंडळाच्या नेमणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण चालते. या विद्यापीठीय राजकारणामुळेच राज्यातील भाषा शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, अशी टीका प्राचार्य डॉ. रमेश जलतारे यांनी केली. ...