चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेली पैनगंगा कोळसा खाण सध्या कोळसा तस्करांच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात काही तस्करांनी या खाणीत सशस्त्र धुडगूस घातला. या प्रकरणाची गडचांदूर पोलीस चौकशी करीत असून याचा मुख्य सूत्रधार वणीत असल्याचे पुढे आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालवि ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए (संभाव्य बुडित कर्ज) दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या कर्मचारी भरतीवर झाला आहे. या एनपीएमुळे सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्तावापेक्षा निम्म्याच जागांची भरती करण्याची परवानगी दिली आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या एका गटाने वणी शहरात लावलेले अभिवादन फलक अज्ञात समाजकंटकाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. त्यामुळे शिवसेनेचा संबंधित गट चांगलाच बिथरला. ...
कोणत्याही रुग्णालयात तेथील आरोग्य सेवेचा कणा हा तेथील नर्सेस असतात. उपचारसोबत रुग्णाला योग्य सुश्रृश्रा तितकीच गरजेची असते. मात्र स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेच्या कण्यालाच रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे. ...
केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे. ...
केंद्रातील भाजपा सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सामान्य जनतेत निश्चितच रोष आहे. परंतु मतदारांच्या बोलण्यातून पर्याय म्हणून काँग्रेस कुठेही पुढे आलेली नाही. काँग्रेसने सामान्यांच्या घरातील ‘रॉकेल’ सारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांऐवजी ‘राफेल’ ...
सर सलामत तो पगडी पचास ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच डोक्याला सुरक्षित ठेवणारे वाहतूक नियम मात्र प्रत्येकालाच जाच वाटतात. आज वाहन चालवितानाच्या किरकोळ चुकांमुळे अपघातासारखी ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. देशात सव्वालाखापेक्षा अधिक मृत्यू अपघातात ...
राज्यमंत्री दर्जाच्या किशोर तिवारी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या मटका-जुगाराची पोलखोल केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अवैध धंदे तातडीने बंद करा अन्यथा निलंबन कारवाईला सामोरे जा, असा इशाराच जिल्हा ...