हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे. ...
पुसद-महागाव रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकी व दोन आॅटोरिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुंज येथील साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला. ...
नगरपरिषद स्थायी समिती सभेत सोमवारी प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच अनाठायी खर्च टाळून अत्यावश्यक कामांसाठी भरीव तरतूद करावी, अशा सूचना केल्या. विरोधी सदस्यांनी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर्ज असताना शिलकीचे बजेट कसे सादर ...
मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी होतो. मात्र यावर्षी ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. निसर्गाच्या असमतोलाने तापमानाचा पारा घसरला. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीक्षेत्राला याचा मोठा फ टका बसला आह ...
विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे. ...
येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आ ...
महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मूळ गुंतवणूक प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावरून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत मानापमान नाट्य रंगले. महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषद बचत भवनात प्रमाणपत्र वितरण सोहळा ...
वणी ते घोन्सा मार्गावरील रासा येथे असलेल्या श्रीराम गोरक्षणमधून मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी जनावरांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी या गोरक्षणात काम करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशी करून नंतर त् ...