लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅडिशनल एसपींच्या बंगल्यासमोरच चोरी - Marathi News | Theft against the house of the Additional SP | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अ‍ॅडिशनल एसपींच्या बंगल्यासमोरच चोरी

स्थानिक दारव्हा रोडवरील अपर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील ट्रान्सपोर्टचे दुकान फोडून १२ लाख रुपये किंमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या या चोरीने पोलीस दलात खळबळ निर्माण ...

कोळशाच्या लुटीत कुणाचे हात काळे? - Marathi News | Coal looted someone's hand black? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोळशाच्या लुटीत कुणाचे हात काळे?

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगतच्या पैनगंगा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळशाची लूट करण्यात आल्याच्या प्रकरणाचे तार वणीशी ... ...

माध्यमिक शाळांची बोर्ड मान्यता अडली - Marathi News | The board of secondary schools has been suspended | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माध्यमिक शाळांची बोर्ड मान्यता अडली

जिल्ह्यासह अमरावती विभागातील काही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची बोर्ड मान्यता मागील अनेक महिन्यांपासून रखडली आहे. नव्याने सुरू झालेल्या अशा शाळांकरिता बोर्डाकडून फी आकारली जात आहे. ...

महिलांचा कामासाठी ठिय्या - Marathi News | Stretch for women's work | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांचा कामासाठी ठिय्या

हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही व्यथा ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडून त्यांच्या कक्षात ठिय्या दिला. काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या महिलांनी ...

पर्यावरण विभागाच्या दिरंगाईने रेतीघाट माफियाच्या रडारवर - Marathi News | The environmental department's long-awaited Ridgat Mafia Radar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पर्यावरण विभागाच्या दिरंगाईने रेतीघाट माफियाच्या रडारवर

प्रारंभी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले रेतीघाट आता पर्यावरण विभागाच्या दिरंगाईचा सामना करीत आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफियांनी घाटावर आपला ताबा मिळविला आहे. रात्री छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा करीत आहे. ...

विदर्भातील नझूल जमिनी होणार ‘फ्री होल्ड’ - Marathi News | Vidarbha will hold free land for free land | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील नझूल जमिनी होणार ‘फ्री होल्ड’

अमरावती व नागपूर महसूल विभागात निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या नझूल व शासकीय जमिनी ‘फ्री-होल्ड’ करण्याचा निर्णय महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी घेतला. ...

सेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न - Marathi News | The last attempt of 'Leaders' Mane Milena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न

सुमारे वर्षभरापासून एका व्यासपीठावर न आलेल्या खासदार भावनाताई गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड या शिवसेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न ‘मातोश्री’वरून केला जाणार आहे. त्यासाठी लवकरच उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन्ही नेत्यांची बैठक होणा ...

सरपंच अवॉर्डसाठी प्रस्तावांचा ओघ - Marathi News | Proposals for the Sarpanch Award | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरपंच अवॉर्डसाठी प्रस्तावांचा ओघ

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा कार्यालयात (पृथ्वीवंदन, गांधी ...

तणावमुक्तीवर मैदानी खेळ रामबाण उपाय - Marathi News | Outdoor sports suppression measures on stress relief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तणावमुक्तीवर मैदानी खेळ रामबाण उपाय

धकाधकीच्या जीवनात अनेकांना तणावाने ग्रासलेले असते. या तणावमुक्तीवर मैदानी खेळ हे रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व आनंद म ...